Santosh Deshmukh Case Saam tv
Video

Santosh Deshmukh Case : ५ वाहने आणि ३ बँक खाती जप्त; वाल्मीक कराडनंतर सुदर्शन घुले, आंधळेची संपत्ती जप्त, VIDEO

Santosh Deshmukh Case update : संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केलीये. सीआयडीने ५ वाहने आणि ३ बँक खाती जप्त केली आहेत.

Vishal Gangurde

संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. वाल्मीक कराडनंतर आता सुदर्शन घुले, कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आंधळेच्यान नावावरील ५ वाहने आणि ३ बँक खाती जप्त करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करताना वापरण्यात आलेली सुदर्शन घुलेची स्कॉर्पिओ कार आधीच ताब्यात घेण्यात आली आहे. तर मारेकऱ्यांची इतर संपत्तीचा शोध सीआयडीकडून शोध घेतला जात आहे. आता सीआयडीकडून काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT