VIDEO: तुळजाभवानी देवीला घातला चॉकलेटचा हार, नेमकं प्रकरण काय? Saam TV
Video

VIDEO: तुळजाभवानी देवीला घातला चॉकलेटचा हार, नेमकं प्रकरण काय?

Tuljapur News: तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घातला आहे, यातुन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळजाभवानी देवीला एका भक्ताने चॉकलेटचा हार घातला आहे. भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार पुजाऱ्याने मंदीर संस्थांच्या परवानगीने देवील घातला असल्याचा दावा केला जात आहे. घातला देवीला चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुळजाभवानी मंदीर कवायत कायदा लागु असताना देखील त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा पुजाऱ्याचा आरोप आहे. देवीच्या गाभारा फुलांचे हार आणि फळांनी सजवला जातो. ऐतिहासिक ठेवा असताना तो तसाच राहावा, अशी पुजारी मंडळाची भुमीका आहे. चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यंनी याकडे लक्ष द्यावे अशी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: संतापजनक! 50 वर्षीय नराधमांकडून 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेला जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Live News Update: सलग दुसऱ्या दिवशीही भोंदूबाबा अशोक खरातची सात तास चौकशी

राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होणार! सरकार नवीन शब्दांचा अभ्यासक्रमात समावेश करणार

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Ashok Kharat: अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा

SCROLL FOR NEXT