Chincholi farmers demand road access to their fields; accuse Tehsil officials of ignoring government orders. saam tv
Video

Beed News: महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली; बीडमध्ये नेमके काय घडले? पाहा VIDEO

Chincholi Farmers Protest Wrong Route Allocation: चिंचोली येथील शेतकऱ्यांचा आरोप आहे की महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतरही बीड तहसील कार्यालयाने रस्ता नाकारला. चुकीच्या मार्गाने रस्ता देत पिळवणूक केली जात आहे.

Omkar Sonawane

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना शेतासाठी आणि स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी बांधणे रस्ता उपलब्ध करून दिला आहे. तहसील कार्यालयाच्या स्तरावरती अडचणी सोडून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्यात यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहेत. मात्र, बीडच्या तहसीलमध्ये या आदेशाला न जुमानता शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. चिंचोली येथील शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या दीड वर्षापासून आम्ही तहसील कार्यालयाला चकरा मारतो. मात्र, आम्हाला रस्ता मिळत नाही ज्या दिशेने रेकॉर्डवर रस्ता आहे. त्या दिशेने न देता दुसऱ्या दिशेने चुकीच्या पद्धतीने रस्ता दिला आहे. तात्काळ आमची पिळवणूक थांबवा नाहीतर तीव्र आंदोलन करू असा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT