DeepSeek SaamTv
Video

DeepSeek : चीनच्या DeepSeek ने तंत्रज्ञान विश्वात खळबळ? पाहा स्पेशल रिपोर्ट | Video

What Is DeepSeek : चीनच्या एआय स्टार्टअप DeepSeek ने त्यांची नवीन AI तंत्रज्ञान सादर केल्यानंतर टेक जगात सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्याचा भारतावर काय परिणाम होणार? त्यावर हा स्पेशल रिपोर्ट ..

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही

चीनच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) स्टार्टअप DeepSeek (डीपसीक) ने त्यांची नवीन AI तंत्रज्ञान सादर केल्यानंतर टेक जगात सगळ्यांनाच धक्का बसला. या तंत्रज्ञानाद्वारे DeepSeek ने जगातील इतर चॅटबॉट्सपेक्षा आपण चांगली कामगिरी करू शकतो आणि तेही इतरांपेक्षा कमी किंमतीत हे काल जाहीर केलं. DeepSeek वर आधारित DeepSeek चा एआय असिस्टंट हा Apple च्या App Store मध्ये उपलब्ध असलेल्या ChatGPT ला मागे टाकत अमेरिकेतील सर्वाधिक रेटेड आणि फ्री अ‍ॅप बनला आहे. याचा थेट परिणाम बहुतांश देशांच्या शेयर मार्केटवर सुद्धा झाला. पण नेमकं चीनने तयार केलेलं हे DeepSeek आहे तरी काय? आणि याचा फटका थेट ChatGPT ला बसणार का? याबाबत आय टी क्षेत्रातील तज्ञ अच्युत गोडबोले यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वाढीव पगार आणि पेन्शन कधी खात्यात येणार? वाचा अपडेट्स

Tiramisu Recipe: गोड खाण्याची इच्छा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट इटालियन टिरामिसू डेझर्ट; वाचा सोपी रेसिपी

Yetech Aata Me Nandayla: बांदेकरांची सून झळकणार नव्या मालिकेत, लोकप्रिय अभिनेत्यासोबत जमणार जोडी; तारीख अन् वेळ जाहीर!

Maharashtra News Live Update: राणा सूर्यवंशी यांना मोठा झटका, Y+ सुरक्षा हटवली

Shocking : भीषण दुर्घटना! हॉटेलमध्ये ४ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT