Sambhajinagar SaamTv
Video

Sambhajinagar : तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला धु धु धुतला | video

Sambhajinagar YuvaSena News : छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी अभ्यासिकेत तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला युवासैनिकांनी पकडून चोप दिला आहे.

Saam Tv

छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या खासगी अभ्यासिकेत तरुणीची छेडछाड केल्याची घटना समोर आली होती. मुलींना अर्वाच्च भाषेत शिवागीळ करत मारहाण केल्याची माहिती युवासेना शहरयुवाधिकारी सागर खरगे यांना फोनद्वारे मिळाली. त्यानंतर युवासैनिकांनी अभ्यासिकेला भेट देत शहानिशा करताच युवकाने धूम ठोकली. यानंतर संचालकाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याजवळ विद्यार्थ्याची कुठलीही माहिती आणि नंबर नव्हता. त्यानंतर संचालकास युवासैनिकांनी दम देताच त्याने मुलाची ओळख पटवत त्याला घटनास्थळी बोलवले. युवासैनिकांनी त्या तरुणास चोप दिल्यानंतर मुलीची त्याने माफी मागितली. यावेळी शहरयुवाधिकारी सागर खरगे, उपशहरयुवाधिकारी आकाश जैन, विभाग युवाधिकारी शुभम उरफाटे, प्रसाद बाविस्कर, रोशन ढाकरे, महावीर सुराणा, अजमत अब्बास अली यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT