Chhatrapati Sambhajinagar Crime News Today Saam TV News
Video

Crime News: आयुर्वेदिक डॉक्टरकडून सुरु होता संतापजनक प्रकार! संभाजीनगरमधील खळबळजनक घटना नेमकी काय?

Chhatrapati Sambhajinagar Crime News Today: सिल्लोडच्या मध्यवर्ती भागात आयुर्वेदिक डॉक्टर कडून राजरोस सुरू होती भ्रूणहत्या, डॉक्टर सह 10 जणांची टोळी अटकेत

Saam TV News

छत्रपती संभाजी नगर मधून खळबळजनक घटना उघडकीस आलीय. शहरातील गारखेडा येथील गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकण्यात आला. यातून एका पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी आणि तिची आई गर्भलिंग निदान करत असल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हे उध्वस्त केले होते. त्यावेळी 12 लाख 78 हजार पेक्षा अधिक रक्कम आणि इतर साहित्य मिळून आले होते. मात्र प्रकरणात आता पुन्हा एक धक्कादायक माहिती उघड झालीय. या रॅकेटचे पाळंमुळं आता थेट सिल्लोड पर्यंत पोहोचली आहेत. गर्भपात करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या टोळीचा पोलिसांनी आता पर्दाफाश केलाय. एका आयुर्वेदिक डॉक्टरसह 10 जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केलीय. रोशन ढाकरे असं या अवैधरित्या गर्भात करणाऱ्या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगात गॅस वॉर! इराणचा कतारच्या LNG प्रकल्पावर हल्ला; भारताचं टेंशन वाढणार

Friday Horoscope : करिअर जोरात असणार, नोकरीत पगारवाढ मिळणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

महाकाय दीडशे फुटांची गुढी, गुढीपाडव्याला कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं?

तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Raj Thackeray : शाळा-कॉलेजात ड्रग्ज पोहोचलं, लहान मुलं पळवली जात आहेत; गृहमंत्री काय करतायत? राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

SCROLL FOR NEXT