Ghatkopar Hoarding Accident  SAAM TV
Video

Ghatkopar Hoarding Accident | उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून आले भुजबळ? सरकरलाही दिला घरचा आहेर

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. काही भाजप नेत्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. पण यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला.

Saam TV News

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. काही भाजप नेत्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. पण यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला. तसेच होर्डिंगप्रकरणी राज्य सरकाराच सुनावले आहे. राज्यात सत्ता आमची, महापालिकेत प्रशासक आमचे आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा काय संबंध असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे. राज्यात असे बेकायदेशीर होर्डिंग्ज असतील तर त्यांच्यावर धडक कारवाई करावी असेही भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT