Chhagan Bhujbal News Saam Tv News
Video

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात.

Saam TV News

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात. सध्या छगन भुजबळ राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात अस्वस्थ त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीत. छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी पडझड झाल्यानंतर छगन भुजबळ पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्यांमुळे ही भेट महत्त्वाची ठरत आहे. भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर छगन भुजबळ हे विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा शिवसेना पक्षात घर वापसी करण्याबाबत आणि ज्येष्ठतेनुसार त्यांना सामावून घेण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांशी प्राथमिक बोलणी सुरू आहे अशी माहिती मिळतीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत भारताचा धक्कादायक निर्णय; मॅचविनर खेळाडू संघाबाहेर; प्लेइंग ११ कशी आहे?

Maharashtra News Live Update : बीडमध्ये गूढ आवाजाने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

Anganwadi Bharti 2026: राज्यातील १ लाख अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस, जाणून घ्या सर्व माहिती

Evil Eye Remedies: दृष्ट लागली आहे हे कसं ओळखावं? कसं कराल संरक्षण?

SCROLL FOR NEXT