Andheri East public grievances ignored by officials Saam Tv
Video

Ashish Shelar: मंत्री आशिष शेलारांच्या जनता दरबारात मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ

Ashish Shelar Public Darbar Andheri East: अंधेरी पूर्वेकडील प्रभाग कार्यालयात आज मंत्री आशिष शेलार व आमदार मुरजी पटेल यांच्या जनता दरबारात मोठा गोंधळ झाला. नागरिकांच्या तक्रारी न ऐकल्या गेल्यामुळे प्रभाग कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Omkar Sonawane

मुंबई: अंधेरी पूर्वेकडील प्रभाग कार्यालयात आज आयोजित जनता दरबारात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मंत्री आशिष शेलार व आमदार मुरजी पटेल यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी दरबार भरवले होते; मात्र, नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या न जात असल्याने येथील वातावरण तणावपूर्ण झाले.

दरबारात आलेले नागरिक हे अधिकारी आणि प्रतिनिधींशी संपर्क साधू शकले नाहीत, त्यामुळे प्रभाग कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गोंधळ सुरु केला. स्थानिक पोलिसांनी तत्काळ परिस्थिति नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

१ महिन्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं लग्न, बायको माहेरी गेली; रात्री विवाहित महिला घरी आली, सकाळी आढळला मृतदेह

मुंबईत मोठा भाऊ कोण? जागावाटपावरून महायुतीत तणाव? महापालिकेसाठी मित्रपक्षांचा प्लान की आणखी काही....

तुळजापुरात दोन गटात तुफान राडा; भाजप आणि मविआमधील नेत्यामध्ये हाणामारी |Video Viral

Bhakri Tips: नाचणीची भाकरी लाटताना कटा फुटतात? या सोप्या टीप्सने होईल अगदी गोल भाकरी

SCROLL FOR NEXT