Chandrapur Flood Drone Visuals Saam Tv News
Video

Video: चंद्रपुरातील पुराची भीषणता दाखवणारी दृश्ये

पुराचे पाणी शेतात घुसले. गावाच्या वेशीपर्यंत पाणी पसरले. या पुराची भीषणता दाखवणारी दृश्ये विकास नावाच्या युवकाने ड्रोनद्वारे टिपली आहेत.

Rachana Bhondave

Chandrapur Flood Drone Visuals: चंद्रपूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पडलेल्या पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. आसपासच्या परिसराला नदीच्या पुराचा फटका बसला आहे. चंद्रपुरात बचाव पथकाने अंधारी नदीच्या पुरातून 100 वर्षीय वृद्धेची सुटका केली. ही वृद्ध महिला चंद्रपूर-मूल मार्गावरच्या प्रसिद्ध झोपला मारुती देवस्थान परिसरात वास्तव्याला होती. चंद्रपुरात सध्या पूरस्थिती आहे. हवामान विभागाकडून आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर शाळा कॉलेजला सुट्टी देखील देण्यात आलीये. चंद्रपूर आणि भंडारा येथे रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. चंद्रपुरातील मूल येथे उमा नदीच्या पुराने काठावरील शेतीचे मोठे नुकसान केले. पात्र सोडून पुराचे पाणी शेतात घुसले. गावाच्या वेशीपर्यंत पाणी पसरले. या पुराची भीषणता दाखवणारी दृश्ये विकास नावाच्या युवकाने ड्रोनद्वारे टिपली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update : यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT