Voter list chaos in Sambhajinagar Candidate showing documents after discovering missing names of family members. Saam Tv
Video

आता काय म्हणायचं! मतदार यादीतून उमेदवार आणि कुटुंबाच्या सदस्यांचं नावच गायब|VIDEO

Voter List Correction Process For Wrong Ward: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका समोर आल्या असून 58 हजार दुबार नावे आणि अनेक मतदारांची चुकीच्या प्रभागात नोंद झाली आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. यादीत सुमारे 58 हजार दुबार मतदार असून, अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. यावर एका उमेदवाराने आक्षेप घेत, 'स्वतः उमेदवाराचे आणि माझे भाऊ आणि माझ्या घरच्या चे नावं आमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये नाहीये. ही कुठेतरी लोकशाहीला घाला घालण्याचं काम आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 29 प्रभागांमधील नागरिकांनी यावर तक्रारी केल्या असून आतापर्यंत 800 जणांनी आक्षेप नोंदवले आहेत. मतदार यादीतील या त्रुटी दूर करण्यासाठी नागरिक निवडणूक विभागात गर्दी करत आहेत. या गोंधळामुळे निवडणुका निष्पक्ष होतील का, असा प्रश्न उमेदवार आणि मतदार विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT