Cabinet expansion of Mahayuti Saam TV
Video

Special Report: महायुतीला वेध मंत्रिमंडळ विस्ताराचे? आमदारांना मंत्रिपदाची प्रतिक्षा

Mahayuti News Today: विधानसभा आधी राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होऊ शकतो. या बाबत महायुतीच्या तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. काही मंत्री नाराज असल्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या हलचाली होतात. तसेच ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री मंडळात काही ओबीसी आमदारांची समवेश करण्याची शक्यता आहे.

Saam TV News

विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो... याबाबत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय....काही आमदार नाराज असल्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच ओबीसी समाजाची नाराजीही दूर करण्यासाठी काही ओबीसी चेह-यांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT