buldhana Bhendwal prediction 2025  Saam TV News
Video

Buldhana : ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस, 'भेंडवळ'च्या घटमांडणीत वर्तवले धक्कादायक अंदाज | VIDEO

Bhendwal Ghatmandni Prediction Revealed : साडेतीनशे वर्षांच्या भेंडवळ परंपरेनुसार यंदा पावसाचा अंदाज सर्वसाधारण, पिकांवर रोगराई, बाजारात मंदी व देशात नैसर्गिक आपत्तींचा धोका असल्याचे भाकीत पुंजाजी महाराज यांनी वर्तवले आहे.

Namdeo Kumbhar

buldhana Bhendwal prediction 2025 : साडेतीनशे वर्षांची परंपरा कायम ठेवत भेंडवळ येथे घटमांडणीच्या भाकितात यंदा पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहील, असे वर्तवण्यात आले. कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर गहू, हरबरा, उडीद, मूग, ज्वारी, तूर ही पिके साधारण येतील. शेतमालाला भाव मिळणार नसून, मंदीचे वातावरण राहील. पाऊस जूनमध्ये साधारण, जुलै व सप्टेंबरमध्ये भरपूर, तर ऑगस्टमध्ये नुकसानकारक असेल. देशात पूर, भूकंप, युद्धजन्य आपत्तींचे प्रमाण वाढेल. पावसाळा चांगला राहील, परंतु अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी सावध नियोजन करावे, असे पुंजाजी महाराज यांनी सांगितले.

भेंडवळ येथील भाकितानुसार, यंदा पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस हा देखील सर्वसाधारण पातळीवर राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

IPL Playoff Scenario: पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नई-कोलकात्याला, वाचा ८ संघाचे प्लेऑफचे नेमकं गणित

SCROLL FOR NEXT