अर्थसंक्लपीय अधिवेशनाची मुदतवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभागृहातील कामकाज अधिक बाकी असल्याने सभासदांकडून अधिवेशनाची मुदतवाढ करण्याबाबत चर्चा सुरु आहे. याच संदर्भातील माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली आहे.12 जुलैला अधिवेशन संपणार आहे.दरम्यान कामकाज अधिक असल्याने 2 ते 3 दिवस अधिक अधिवेशनासाठी वाढवून मिळावे यासाठी मागणी होत आहे. मुसळधार पावसामुळे अधिवेशनाचा 1 दिवस तहकूब करण्यात आला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशाची मुदवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.