Internship scheme Saam Tv
Video

VIDEO: तरूणांसाठी केंद्राची मोठी घोषणा, इंटर्नशिप करणाऱ्यांना महिन्याला मिळणार 5000 रुपये

साम टिव्ही ब्युरो

केंद्रीय अर्थसंकल्पात इंटर्नशीप योजनेची घोषणा करण्यात आली. त्यांतर्गत देशातील तरुणांना 5,000 रुपयांचा मासिक भत्ता देण्यात येणार आहे. तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतलाय, ज्यामुळे तरुणांची रोजगारासह सुरुवातीपासून पैसे मिळतील या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.

याबाबदल माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, तरुणांना नोकरीवर प्रशिक्षण देण्यासाठी, सरकार पुढील पाच वर्षांत टॉप 500 कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना संधी देण्यासाठी इंटर्नशिप योजना सुरू करणार आहे. यातच इंटर्नशिप करणाऱ्यांना 5,000 रुपयांचा मासिक भत्ता देण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT