Bombay High Court building in Mumbai where petitions against Maharashtra local body elections were dismissed today. Saam Tv
Video

आयोगानं ठरवलेल्या वेळेतच निवडणुका होणार! हायकोर्टानं सर्व २८ याचिका फेटाळल्या|VIDEO

28 Petitions Dismissed By Bombay HC In Civic Poll Case: मुंबई हायकोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या सर्व २८ याचिका फेटाळून लावल्या आहेत. मतदार याद्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आल्या असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणी तब्बल २८ याचिका दाखल झाल्या असून, न्यायालय त्या एकत्रितपणे ऐकत आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, 'मतदार याद्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बनवल्या आहेत'. मराठवाडा आणि विदर्भातील पूरस्थितीचे कारण याचिकेत देण्यात आले होते, पण कोर्टाने ते अमान्य केले. मतदार यादीच्या मसुद्यावरील आक्षेप घेणारी एक याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. काही याचिकांमध्ये मतदार यादीत दुबार नावे असणे आणि १८ वर्षे पूर्ण होऊनही अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे, ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT