Sunetra Pawar  saam tv
Video

Shikhar Bank Scam : अजित पवार, सुनेत्रा पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट, रोहित पवारांनाही दिलासा

Maharashtra State Cooperative Bank case : अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असून मुंबई उच्च न्यायालयाने ईओडब्ल्यूचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारत गुन्हेगारी बाबी नसल्याचे निरीक्षण नोंदवले.

Namdeo Kumbhar

Shikhar Bank Scam : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळालाय...या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. न्यायालयाने अण्णा हजारे यांचा आक्षेप आणि ईडीचा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावला. यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह ७० जणांच्या क्लीन चिटवर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे. ‘गुन्हेगारी प्रकरण दिसत नाही’, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश महेश जाधव यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा (ईओडब्ल्यू) ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारला. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिखर बँक घोटाळाप्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT