Black Panther Saam Tv
Video

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Black Panther Spotted in Sahyadri Tiger Project: सह्याद्री टायगर प्रकल्पात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले आहे. पहिल्यांदाच ब्लॅक पँथर स्पॉट झाला आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Siddhi Hande

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच ब्लॅक पँथर दिसला. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर झोनमध्ये एका ट्रॅप कॅमेऱ्यात दोन वर्षांची मादी ब्लॅक पँथर कैद झाली आहे. पहिल्यांदाच या प्रकल्पामध्ये ब्लॅक पँथर दिसला आहे. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.महिन्याभरापूर्वी एका पर्यटकाने हा बिबट्या पाहिल्याचा दावा केला होता, मात्र आता त्याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. ब्लॅक पँथर मादी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सहसा ब्लॅक पँथर दिसत नाही. परंतु पहिल्यांदा ब्लॅक पँथर दिसल्याने आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार

Bus Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू; ११ प्रवासी गंभीर जखमी

Urine Infection : पावसाळ्यात रोज 'हे' सुपरफूड खा; बाजारात सहज मिळेल, युरिन इन्फेक्शनपासून वाचाल

श्रावणासाठी परफेक्ट रेसिपी, घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बटाट्याचे पौष्टिक लाडू,

Super Obesity: 209 किलो वजन, श्वास घेणंही अवघड; डॉक्टरांनी 32 दिवसांत असा केला चमत्कार, रुग्णाला मिळालं नवं आयुष्य

SCROLL FOR NEXT