BJP Workers Protest Against Ex-Congress MLA Dilip Mane’s Entry | Operation Lotus Hit Saam TV Marathi News
Video

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

Solapur BJP office protest by workers against ex-Congress MLA : ऑपरेशन लोटसला मोठा तडा बसला आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात आलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन जाहीर केलं आहे.

Namdeo Kumbhar

Solapur BJP office protest by workers against ex-Congress MLA Dilip Mane : पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीत भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र आता या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येत आहे. दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशा विरोधात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी धरणे आंदोलन करणार आहेत. घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे यांनी केली आहे.त्यामुळे आज भाजप कार्यालयासमोरील धरणे आंदोलन कोणत्या वळणावर जाते हे पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT