ahish shelar news  saam tv
Video

आधी धक्काबुक्की नंतर लाथा,बुक्यांनी हाणामारी; आशिष शेलारांसमोरच कार्यकर्त्यांचा हायहोल्टेज ड्रामा, कारण ठरलं...VIDEO

Political Drama in Kandivali: पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, धक्काबुक्की होत असताना भाजप कार्यकर्ते आशिष शेलारांच्या गाडीवरच पडले.

Omkar Sonawane

पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. धक्काबुक्की होत असताना भाजप कार्यकर्ते आशिष शेलारांच्या गाडीवरच पडले दरम्यान भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि फेरीवाल्यांना रोखल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळतेय. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समता नगर पोलीस ठाणे मध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाले.कांदिवली पूर्व येथील जुनापाडा येथे ही प्रकार घडला. पालकमंत्री आशिष शेलार हे जुनापाडा येथील रहिवासी पदाढीकऱ्यांना भेटायला आले होते.

येथील रहिवासी सध्या वनजमिनीच्या मालकी वादावरून अडचणीत आहे. ही वनजमीन आहे की नाही या मानस्थितीमुळे इथल्या लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीये. यामुले ते लोकांची भेट घ्यायला आले होते. यावेळी भाजपच्या स्थानिक 2 गटामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले आणि आशिष शेलार यांच्यासमोरच कार्यकर्ते हे एकमेकांना लाथा, बुक्यांनी मारू लागले. या प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mamata Banerjee : मुख्यमंत्री लोकशाही धोक्यात घालत आहेत; ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाने फटकारले, ते प्रकरण नेमकं काय?

Pune news: बायको मिळावी म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड; पोलीस असल्याचे खोटे फ्लेक्स लावले...आता खरे पोलीस मागावर

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Mango Pudding : आंब्यापासून बनवा टेस्टी पुडिंग; जाणून घ्या खास रेसिपी

शाह सरकारला मोठा झटका; सरकार स्थापनेच्या २६ व्या दिवशीच गृहमंत्र्यांचा राजीनामा, नेपाळमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT