Vaishnavi Hagwane  saam tv
Video

Vaishnavi Hagwane: पुणे कोर्टात हगवणे पिता-पुत्रांवर टोमॅटोंचा मारा, भाजप महिला कार्यकर्त्यांकडून आंदोलन|VIDEO

BJP Women Lead Protest Against Hagwane Family: भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी आज पुणे कोर्ट परिसरात जोरदार आंदोलन करत हगवणे पिता पुत्रावर टोमॅटो फेकले.

Omkar Sonawane

पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कार्ट्याला पक्षातून हकालपट्टी करत त्या दोघांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. यानंतर या दोघा बाप लेकाला पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अटक केली होती.

त्यानंतर आता भारतीय जनता पार्टी शहर महिला आघाडीच्यावतीने पुण्यातील आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा शशांक हगवणे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर कोर्ट परिसरात आंदोलन केले होते. पोलिसांनी अटकेननंतर हगवणे पिता-पुत्राला आज दुपारी न्यायालयात हजर केले त्यावेळी भाजप महिला आघाडीने कोर्ट परिसरात आंदोलन करत त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि त्यांच्या अंगावर टोमॅटो फेकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT