BJP State President Ravindra Chavan follows Maharashtra municipal election results on Saam TV. Saam Tv
Video

निकाल पाहण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची साम टीव्हीला पसंती|VIDEO

Ravindra Chavan Prefers Saam TV: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूक निकाल पाहण्यासाठी साम टीव्हीला पसंती दिली. साम टीव्हीच्या अचूक एक्झिट पोलवर अनेक ठिकाणी शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून आले आहे.

Omkar Sonawane

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकेचा निकाल पाहण्यासाठी साम टीव्हीला पसंती दिली आहे. कालपासून सामटीव्हीने अचूक एक्झिट पोलद्वारे संभाव्य निकाल दाखवायला सुरुवात केली होती. पोलचा अनेक ठिकाणी शिक्कामोर्तब झाला आहे. रविंद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ही त्यांच्या नेतृत्वात लढली गेलेली पहिलीच निवडणूक आहे. अनेक नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...शेवटी जिंकणार महायुतीच, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास|VIDEO

Money Problems: घरात पैसा टिकत नसेल तर हे १ रोप आताच लावा, आर्थिक तंगी होईल दूर

“माझी शक्ती पक्षानेच हिरावली” दारुण पराभवानंतर सुधीर मुनगंटीवारांचा भाजपवर प्रहार|VIDEO

भाजपला सर्वात मोठा झटका; नांदेडमधील एकाच कुटुंबातील ६ भाजप उमेदवारांचा दारुण पराभव, जनतेने घराणेशाही नाकारली

Nashik : नाशिकच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा दबदबा! भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं? वाचा

SCROLL FOR NEXT