Tripura Election Saam tv
Video

BJP OBC Morcha : भाजप ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातील चौघांना संधी

BJP OBC Morcha Announces : भाजप ओबीसी मोर्चाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील बबनराव चौधरी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, राहुल केंद्रे, हर्षदा फरांदे आणि सिमता काळे यांनाही संधी मिळाली आहे.

Namdeo Kumbhar

BJP OBC Morcha : भाजप ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चौघांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. बबनराव चौधरी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. भाजप ओबीसी मोर्चाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चौघांचा समावेश करण्यात आला आहे. बबनराव चौधरी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल केंद्रे यांनाही कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय हर्षदा फरांदे आणि सिमता काळे या दोन महिला नेत्यांचीही वर्णी लागली आहे.

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राज्यातील या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळाल्याने संघटनात्मक पातळीवर या निवडीकडे पाहिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळात पाण्याचा व्यवसाय तेजीत; लातूर शहरात पाण्याच्या टँकर मध्ये वाढ

EPFO SWP Plan : EPFO चा मोठा दिलासा! रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार 'पगार'; SWP प्लॅनमुळे PF चे पैसे काढणेही सोपे

Accident News : भरधाव कारचा मध्यरात्री भीषण अपघात, ३ जणांचा होरपळून मृत्यू

Sleep Problems : रात्री सारखे सारखे झोपेतून जागे होताय? असू शकतात 'ही' ५ कारणे

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा धमाका! ६% इन्क्रिमेंटसह जुनी पेन्शनही मिळणार?

SCROLL FOR NEXT