gopichand padalkar  saam tv
Video

Maharashtra Politics: भाजपच्या या आमदाराला अजित पवार नकोसे|VIDEO

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंब यांच्यातील संघर्ष हा सर्वश्रुत आहे, अजित पवार हे महायुतीत सामील होऊन देखील पडळकर आणि अजित पवार यांच्यातला वाद हा संपलेला नाहीये.

Omkar Sonawane

पुणे येथे मे महिन्यात अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना बोलावणार आहोत आणि इतर कोणी मंडळी असतील तर त्यांना त्या-त्या वेळी निमंत्रण देऊ.. पण अजित पवार यांना बोलावणार नाही असे पडळकर म्हणाले. अजित पवार हे सरकारमधीलच आहे तरी बोलावणार नाही का? असा सवाल विचारल्यावर पडळकर म्हणाले, हा कार्यक्रम सरकारचा नाही..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

SCROLL FOR NEXT