Chandrashekhar Bawankule  Saam Tv
Video

Maharashtra Politics : सत्तेसाठी लाचार ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray: भाजप नेते चंद्रशेखर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. त्यांनी ठाकरेंनी बांगलादेश दौरा करावा, अशी मागणी देखील केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : कॉंग्रेसच्या दारी लोटांगण घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला, असा हल्लाबोलच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. सत्तेसाठी लाचार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली. बांगलादेशातील हिंदुंची ठाकरे थट्टा करत आहे, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. उद्धव ठाकरेंनी बांगलादेशाचा दौरा करावा, असा टोला देखील बावनकुळेंनी लगावला आहे.

हिंदूंच्या हत्या, लूटमार, महिलांवर अनन्वित अत्याचार, मंदिरांवर हल्ले होणार नाहीत, यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय. बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या दिल्लीनंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT