BJP leader Amit Satam seen traveling with a 25-car convoy in Mumbai amid fuel-saving appeal by PM Narendra Modi. saam tv
Video

PM मोदींच्या आवाहनाला भाजप नेत्याने दाखवली केराची टोपली; वाहनाच्या मागे 25 गाड्यांचा ताफा|VIDEO

Amit Satam Convoy Video Mumbai Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले असताना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या 25 गाड्यांच्या ताफ्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

आखाती युद्धामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केले आहे की, गाड्यांचा वापर न करता मेट्रो आणि बसचा वापर करावा जेणेकरून इंधन बचत होईल. तसेच ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन ही मोदींनी केलेय. एक वर्ष विदेश यात्रा टाळावी आणि सोने खरेदी न करण्याचा न सल्ला मोदी यांनी दिला आहे. एकीकडे मोदी देशवासियांना इंधन बचत करण्याचा सल्ला देत आहे आणि दुसरीकडे भाजपचे नेते या सगळ्याला पायदळी तुडवत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे विकासकामाची पाहणी करायला गेले असताना त्यांच्या गाडीमागे तब्बल 25 गाड्यांचा ताफा पाहायला मिळाला. यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला असून हे सगळे नियम फक्त सामान्यांनाच आहे का? असा सवाल लोक विचारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

SCROLL FOR NEXT