Milind Narvekar News  Saam Tv
Video

Special Report: विधान परिषदेत मिलिंद नार्वेकरांच्या विजयाची भाजपला खात्री? नार्वेकर कुणाला पाडणार?

Political News: विधान परिषदेची निवडणूक 12 जुलै रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे जास्तच उत्सुकता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानपरिषदेच्या निव़डणुकीत पराभूत होणार 12 उमेदवार कोण अशी जोरदार चर्चा सुरू झालीय. मविआचे मिलिंद नार्वेकर निवडून येतील असा विश्वास भाजपचेच नेते व्यक्त करतायत. त्यामुळे जयंत पाटलांचा विजय धोक्यात आलाय की काय अशी चर्चा रंगलीय.त्यामुळे पराभूत होणारा 12 कोण याची उत्सुकता ताणली गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT