BJP candidate Pooja More and her husband break down emotionally after withdrawing nomination in Pune civic polls Saam Tv
Video

अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजप उमेदवार अन् कुटुंबीय ढसाढसा रडले|VIDEO

Trolling Forces BJP Candidate Pooja More: पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पूजा मोरे यांनी ट्रोलिंग आणि वादानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज माघारीनंतर उमेदवार आणि कुटुंबीय भावूक झाले.

Omkar Sonawane

राज्यातील 29 महापलिका निवडणुकीला आता वेग आला आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीवरून प्रचंड टीका पक्षातील कार्यकर्त्यांनी केली भाजपवर केली होती. त्यामुळे अखेर पूजा मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते. ट्रोलिंगमुळे पूजा मोरेला पुणे मनपाची उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपने त्यांना तिकीट दिले होते. ट्रोलर्सने पूजा मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेले टीकेची व्हिडिओ व्हायरल केले होते. यामुळे त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला आणि आज त्यांनी अर्ज मागे घेतला. यावेळी पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव हे ढसाढसा रडले. आमच्या विरोधात षड्‍यंत्र रचण्यात आले आणि आम्हाला त्याच्या प्रचंड वेदना आहे अशा भावना मोरे यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीच्या आखाड्यात बाप-लेक एकमेकांच्या विरोधात; शिंदेसेना-ठाकरेसेनेत काँटे की टक्कर|VIDEO

Ratnagiri Tourism : कोकणातील धबधब्याचे अद्भुत सौंदर्य, थंडगार पाण्याखाली भिजायला 'या' ठिकाणी कधीही जा

Maharashtra Live News Update : पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग

Friday Horoscope: कुलदेवतीची उपासना करावी, 5 राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मुंबईत वंचित बहुजन आघाडीला बालेकिल्ल्यात मोठा धक्का; ऐनवेळी उमेदवारी डावल्याने बंडखोरी उफाळली

SCROLL FOR NEXT