Amit Shaha SaamTv
Video

Amit Shaha News : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; 'महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व केलंय', अमित शहांची मोठी प्रतिक्रिया

BJP Proclamation : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने रविवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Saam Tv

आंबेडकरांच्या भूमीवर आज मी उभा आहे. महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात कित्येक युगांपासून आपल्या देशाच नेतृत्व केलेलं आहे. याच महाराष्ट्रातील जनतेच प्रतिबिंब असलेलं आमचं संकल्प पत्र आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हंटलं आहे. रविवारी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी अमित शहा बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की. याच महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. सामाजिक क्रांती, भक्ति चळवळ देखील इथूनच घडली. याचाच वारसा पुढे चालवत आज महायुतीने शेतकऱ्यांच्या सन्मानाची, महिलांच्या स्वाभिमानाची आणि इथला वारसा पुनरुज्जीवित करण्याची शपथ घेतली असल्याचं म्हणत महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनतेने सलग तिसऱ्यांदा जनादेश द्यावा, असं आवाहन देखीलअमित शहांनी यावेळी बोलताना केलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

SCROLL FOR NEXT