Election Commission  Saam tv
Video

Election Commission : मतदारांची वेगळी यादी देणं शक्य होणार नाही; निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टाला उत्तर, VIDEO

Election Commission update : बिहार मतदारयादीवरून वाद पेटलाय. हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. या प्रश्नावरील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

Vishal Gangurde

बिहारमधील मतदारयादीतून ६५ लाख मते वगळली आहेत. बिहारमधील मतदारयादीचा घोळ कोर्टात पोहोचलाय. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला उत्तर देताना म्हटलं की, 'वेगळी यादी देणं शक्य होणार नाही. कायद्यात तरतूद नाही. मतदारांची एकच यादी असेल'. सुप्रीम कोर्टात आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. बिहारची वेगळी मतदारयादी देणं शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या उत्तराने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

Rice Papad Recipe: पांढरे शुभ्र, खुसखुशीत तांदळाचे पापड कसे बनवायचे?

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT