NEET Exam VIDEO: NEET गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट,CBI कडून FIR दाखल Saam TV
Video

NEET Exam VIDEO: NEET गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट,CBI कडून FIR दाखल

NEET Exam News: NEET गैरव्यवहार प्रकरणीचा तपास शनिवारी रात्री CBI कडे सोपवण्यात आला होता. याबाबत आता मोठी अपडेत समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्र सरकारकडून NEET गैरव्यवहार प्रकरणीचा तपास CBI कडे सोपवण्यत आला होता. तपास CBI च्या हातात गेल्यानंतर २४ तासाच्या आत CBI कडून पहिला गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्रीच CBI कडून लातूरमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. नुकताच CBI कडून या प्रकरणात FIR दाखल करण्यात आली आहे. या तपासाचे धागे दोरे कुठपर्यंत जात आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. CBI च्या तपासात महत्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indira Ekadashi 2025: आज आहे इंदिरा एकादशी, रात्री करा हे 3 सोपे उपाय, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Shocking : हातात लोखंडी दांडके, अंगावर रेनकोट, मध्यरात्री वावर; अंबरनाथकरांमध्ये 2 तरुणांची दहशत

Honda Amaze Car : 'बोल्ड अँण्ड ब्लॅक ब्युटी'; स्मार्ट फीचर्स पण किंमत मात्र स्वस्त

Congress : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! नरेंद्र मोदींच्या आईचा Ai व्हिडीओ बनवल्याने कोर्टाने दिला दणका

Devendra Fadnavis: मराठवाड्यात उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान; सरकारकडून तातडीची मदत मिळणार|VIDEO

SCROLL FOR NEXT