neet ug 2026  Saam tv
Video

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; अर्ज भरण्याची एक आठवड्यांनी वाढवली, शेवटची तारीख कधी?

neet ug 2026 : डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलास मिळालाय. अर्ज भरण्याची एक आठवड्यांनी वाढवण्यात आली आहे.

Vishal Gangurde

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. NEET परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज 8 मार्च मुदत आहे. परंतु गेल्या आठवडाभरापासून सर्व्हर प्रॉब्लेम मुळे ठाणे -पालघर जिल्ह्यासह राज्यातील हजारो विधार्थी अर्ज भरू शकले नाहीत तसेच 12 वीच्या परीक्षा देखील कालच संपल्या आहेत. त्यामुळे NEET चा फॉर्म भरायला पुरेसा वेळ मिळून देखील 12 वी परीक्षेची आणि सर्व्हर बाबतची तांत्रिक अडचणी आल्यामुळे NEET चा form भरण्यापासून मुले वंचित राहू नयेत म्हणून NEET परीक्षा फॉर्म भरण्यासाठी किमान 1 आठवडाची मुदत वाढवून मिळावी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर NEET ने विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी १ आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ११ मार्चला ९ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

भोंदू खरातनंतर CA चे पराक्रमाने खळबळ, उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे, सगळी यादीच समोर

नवी मुंबईतही 'अशोक खरात'! आदर्श म्हात्रेचे कारनामे एकूण चक्रावाल, ४०महिलांवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT