Prashant Kishor News Saam Tv News
Video

Special Report : अबकी बार 400 पार की फक्त नैय्या पार? काय आहे प्रशांत किशोर यांची राजकीय भविष्यवाणी?

Special Report : मोदी सरकार पुन्हा येणार की सत्तेतून बाहेर जाणार? काय आहे रणणितीकार प्रशांत किशोर यांची राजकीय भविष्यवाणी?

Saam TV News

राजकारणात काय घडणार याच्या गप्पा गावच्या पारावर, धावत्या लोकल ट्रेनमध्ये ते अगदी चहाच्या टपरीवर रंगतायेत. आपल्या देशातला प्रत्येक माणूस सध्या राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेत आहे. असं असलं तरी, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्या भाकीताला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा, लोकसभेला राजकीय व्युहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल काही अंदाज वर्तवले आहेत. जे बहुतांशी खरे ठरलेत. या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांचं काय भाकीत? पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena: ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी ₹५००० कोटी खर्च; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला..

लालबागचा राजाची पहिली झलक साम टीव्हीवर, पाहा व्हिडिओ

Hruta Durgule: बाप्पाच्या भक्तीत रंगली अभिनेत्री ऋता दुर्गुळे; 'गणेश वंदना' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

भाजप आमदाराच्या शाळेला शिक्षण विभागाची नोटीस | BJP MLA Narendra Mehta school gets education department notice

SCROLL FOR NEXT