Rahul Ranalkar on Chhagan Bhujbal  Saam Tv News
Video

Rahul Ranalkar on Chhagan Bhujbal | भुजबळांच्या माघारामुळे शिंदे गटाचा मार्ग मोकळा - रनाळकर

नाशिक लोकसभा निवडणुकीतून भुजबळांनी माघार घेतल्यानंतर आता महायुतीनंतर हेमंत गोडसे यांच नाव निश्चित असल्याचं समोर आलंय. नाशिकमधून हेमंत गोडसे निवडणूक लढवणार ही बातमी साम टीव्हीने दाखवली होती त्यावर शिक्कामोर्तब झालाय.

Saam TV News

Nashik Lok Sabha | नाशिक लोकसभा निवडणुकीतून भुजबळांनी माघार घेतल्यानंतर आता महायुतीनंतर हेमंत गोडसे यांच नाव निश्चित असल्याचं समोर आलंय. नाशिकमधून हेमंत गोडसे निवडणूक लढवणार ही बातमी साम टीव्हीने दाखवली होती त्यावर शिक्कामोर्तब झालाय. लवकरच महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महायुतीमधील शिवसेनेचे नेते हे नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आग्रही होते. एकीकडे हेमंत गोडसे तर दुसरीकडे भुजबळांनीही नाशिकवर दावा केला होता. आता हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. यावर अधिक बोलतायत नाशिक सकाळचे संपादक राहुल रनाळकर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपुरात निर्वस्त्र अवस्थेत व्यावसायिकाचा मृतदेह सापडला; परिसरात खळबळ

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT