Voters waiting outside a polling booth in Bhiwandi after an EVM machine malfunction halted voting for nearly two hours. Saam tv
Video

दोन तास ईव्हीएम बंद; मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक संतप्त|VIDEO

EVM Machine Stopped For Two Hours In Bhiwandi Ward 15: भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन तब्बल दोन तास बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली.

Omkar Sonawane

राज्यात आज 29 महापालिकांची मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र सकाळपासूनच निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. ज्या पक्षाच्या चिन्हाच्या समोर बटन दाबले असता दुसऱ्याच पक्षाच्या चिन्हासमोर लाईट लागल्याचा प्रकार देखील समोर आला. भिवंडी शहरातील नवी वस्ती येथील प्रभाग क्रमांक 15 मध्ये मराठी शाळेत असलेल्या बूथ क्रमांक 17 मधील ईव्हीएम मशीन दोन तास बंद झाली होती. ईव्हीएम मशीन बंद झाल्याने या ठिकाणी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. बूथ अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलल्या नंतर दोन तासांनी मतदान सुरळीत झाले. मात्र तोपर्यंत या बूथवर मोठी गर्दी जमली होती.अनेक महिला व मतदार मातदानासाठी ताटकळत बसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SCROLL FOR NEXT