Bhiwandi BJP candidate Kapil Patil Booked by Police Saam tv
Video

Kapil Patil News : भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या अडचणी वाढणार? भिवंडीत गुन्हा दाखल

Kapil Patil : भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Saam TV News

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री असलेले कपिल पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भिवंडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मतदानाच्या दिवशी कपिल पाटील यांनी मतदान केंद्राच्या परिसरात होणाऱ्या गर्दीवर प्रश्न उपस्थित केले होते. यावरून ते आक्रमक झाले होते. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात कपिल पाटील हे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसत आहेत. तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्याचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला होता. त्यानंतर कपिल पाटील यांच्याविरोधात भिवंडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash : खासगी विमानाचा भयंकर अपघात, दिग्गज खेळाडूसह अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, कशी घडली दुर्घटना?

Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह! दारुच्या नशेत कारचालकाने डिलिव्हरी बॉयला उडवले, छातीवरून चाक गेले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Anurag Dwivedi Case: लॅम्बोर्गिनी ते थार...; युट्यूबरच्या घरी ईडीचा छापा, दुबईतील क्रूझवर लग्न केल्याने संशय वाढला

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

SCROLL FOR NEXT