Bhaskar Jadhav vs Nitesh Rane fishing issue in Maharashtra Assembly Saam Tv
Video

बाहेर मैदान मोकळंय; भास्कर जाधव vs नितेश राणे विधानसभेत खडाजंगी,पाहा VIDEO

Bhaskar Jadhav vs Nitesh Rane: कोकणातील मासेमारी आणि परराज्यातील बोटींच्या घुसखोरीवरून विधानसभेत भास्कर जाधव आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

Omkar Sonawane

कोकणातील मासेमारी आणि परराज्यातील बोटींच्या घुसखोरीवरून विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. जणसभागृहात एखादा प्रश्न विचारला म्हणून चिडायचं नसतं, त्यासाठी बाहेर मैदान मोकळंय अशा शब्दात भास्कर जाधवांनी नितेश राणेंना सुनावले. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी आपण मत्स्यविकास राज्यमंत्री असताना केलेल्या कामाचा दाखला दिला. यावर नितेश राणे यांनीही भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिले. काही लोकांना कितीही चांगलं बोललं तरी पण त्यांना तो राग येतो असा टोला राणेंनी लगावला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये परराज्यातील बोटींच्या येण्यावरून हा वाद रंगला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:विजेच्या कडकडाटासह तासाभरापासून अवकाळी पावसाची हजेरी

Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर २ ऑनलाइन लीक; इंटरनेट विश्वात कल्ला, डायरेक्टर अ‍ॅक्शन मोडमध्ये

April 1 Rule: LPG, टॅक्स, PAN आणि रेल्वे...! 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल, नव्या नियमांमुळे खिशाला लागणार कात्री

Kalamkari Saree Designs: डेली वेअरसाठी बेस्ट कलमकारी साड्यांचे लेटेस्ट 5 पॅटर्न

Pune Picnic Spot : पुण्याजवळील 'हे' ठिकाण जणू स्वर्गच, मिळेल बोटिंग अन् फोटोग्राफीचा अनोखा अनुभव

SCROLL FOR NEXT