Bharat Gogawale Saam tv
Video

Vasant More: विधानसभा निवडणुकीआधी भरत गोगावलेंची पूजाऱ्यांकडून अघोरी पूजा; वसंत मोरेंचा खळबळजनक आरोप; कुठे केली पूजा|VIDEO

Occult Ritual Controversy: शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा करण्याचा गंभीर आरोप केला आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे गटात आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणात एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहे. मंत्री भरत गोगावले यांनी काल रश्मी ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते.त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोर यांनी भरत गोगावले यांच्यावर आरोप करत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वसंत मोरे यांनी दावा केला की, भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या घरात अघोरी पूजा केली होती. त्यांनी उज्जैन येथून बागलामुखी देवीच्या मंदिरातील 11 महाराजांकडून पूजा घातली असा खळबळजनक दावा वसंत मोर यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Cleaning Tips: सिलिंडरच्या गंजाने किचनची टाइल्स खराब झालीये? 'या' सोप्या पद्धतीने काढा डाग

Food Adulteration: तुमच्या ताटातील पनीरमध्ये कोण विष टाकतंय? भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Chanakya Niti : 2025 मध्ये यश,पैसा फ्रीडम पाहिजे? मग या ५ सवयी आत्ताच सोडा

Maharashtra Live News Update: धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का

Uttarakhand: उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT