Bhandara ST female conductor assaults passenger Saam Tv
Video

एसटीचा प्रवास धोक्याचा! वाहकाची मुजोरी, भंडाऱ्यात महिला एसटी बस वाहकाची प्रवाशाला मारहाण|VIDEO

Viral Video Of ST Bus Attack: भंडाऱ्यातील लाखनी एसटी बस स्थानकावर एका महिला वाहकाने प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Omkar Sonawane

एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास" हे ब्रीद असलेल्या एसटी महामंडळाच्या महिला वाहकाने एका प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी येथील एसटी बस स्थानकावर घडली. नागपूरच्या वर्धमाननगर एसटी डेपोची बस प्रवाशांना घेऊन जेव्हा लाखनी बस स्थानकावर पोहोचली, त्यानंतर महिला वाहक आणि या प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच ही मारहाण झाली.

नेमका वाद कशातून झाला, हे स्पष्ट झालं नसलं तरी एका महिला वाहकानं प्रवाशाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ मात्र आता समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. मागील आठवड्यात भंडारा बस स्थानकाच्या एका महिला वाहकानं प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थिनीचे डोक्याचे केस पकडल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विरारच्या द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शंकराचार्य राहणार उपस्थित

धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Chhota Kashmir Mumbai: मुंबईतच वसलंय छोटा काश्मीर, हिवाळ्यात पाहायला मिळेल धुकं अन् नयनरम्य निसर्ग

तुम्हें प्रेग्नेंट करना चाहता हूं...; काँग्रेस आमदारावर लैंगिक छळाचे आरोप, ऑडिओ क्लिप अन् चॅट व्हायरल

IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई करा, शरद पवार गटाची मागणी, मराठी अस्मितेसाठी नामांतर आवश्यक|VIDEO

SCROLL FOR NEXT