VIDEO: सावधान! मुलांना Baby Food देताय? त्याआधी 'हा' व्हिडीओ नक्की पाहा Saam TV
Video

VIDEO: सावधान! मुलांना Baby Food देताय? त्याआधी 'हा' व्हिडीओ नक्की पाहा

Amravati Baby Food News: अमरावतीमधून धक्कादायक प्रकार, बालकांच्या बेबी फूड मध्ये चक्क अळ्या.

Uday Satam

अमरावतीमधून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अमरावतीमध्यते बालकांच्या बेबी फूड मध्ये चक्क अळ्या आढळुन आल्या आहेत. बेबी फूड बनवणाऱ्या नामांकित कंपनीच्या पॉकेटमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. हे बेबीफूड खाल्ल्या नंतर दीड वर्षाचं बाळ आजारी पडलं. गेल्या तीन दिवसापासून या बाळावर उपचार सुरु आहेत. लहान बालकांसोबत हा जीवघेणा प्रकार सुरु आहे. या प्रकरणी बाळाच्या आईने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT