Video

BJP Meeting News : निकालापूर्वी जे.पी नड्डांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबतं! तातडीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

BJP Meeting News | लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवास्थानी

Saam TV News

लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवास्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शहा दाखल झाले आहेत. त्याचबरोबर हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे देखील उपस्थित आहेत. तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. लोकसहा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमिवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपला विजय मिळाला, तर त्या विजयाचं सेलिब्रेशन कसं असेल? याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडमध्ये एसटी बसला भीषण अपघात, ३ प्रवासी जखमी

Shivali Parab : रूपाची खाण दिसती छान; शिवालीनं नजरेनं केलं घायाळ, पाहा PHOTOS

Tesla Car Cost: टेस्ला इलेक्ट्रिक कारची किंमत भारतात किती?

आरबीआय ₹५०० च्या नोटा खरंच बंद करणार? जाणून घ्या नेमकं सत्य

Pune Goodluck Cafe : फेमस गुडलक कॅफेचा परवाना निलंबित, हॉटेलला लावण्यात आलं टाळे

SCROLL FOR NEXT