Screenshot from viral video showing the brutal attack on a youth in Beed with a sickle and sword Saam Tv
Video

Beed News: बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, तरीही आरोपी मोकाट,पोलिसांवर प्रश्नचिन्ह|VIDEO

Beed Sickle And Sword Street Attack: बीडमधील तेलगाव नाका परिसरात एका तरुणावर कोयता आणि सत्तूरने हल्ला करण्यात आला. चार-पाच गुंडांनी मारहाण करत व्हिडीओ काढला.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात मारहाण करतानाचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात असून असे व्हिडिओ काढून प्रसारित करणाऱ्यावर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कठोर कारवाई करण्याचे आधी दिले असताना देखील तेलगाव नाका परिसरात सत्तुर ,कोयता घेऊन एका तरूणाला त्याची भिती दाखवत नंतर त्याच कोयता आणि सत्तुरने त्याच्यावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चार ते पाच गुंडांनी रस्त्यावर अडवून त्या तरूणाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ देखील बनवला आहे. या हल्ल्यात तरूण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होऊनही पोलीसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. मारहाणीचे व्हिडीओ सर्रास व्हायरल होत असतांनाही पोलीस अशा प्रकरणांमध्ये गांभीर्याने घेत नसल्याचे या प्रकारावरून दिसुन येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले

Maharashtra News Live Update: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन..

SCROLL FOR NEXT