Mob attack during gram sabha in Beed leaves three injured; incident video goes viral. saam tv
Video

Beed Crime: ग्रामसभेत तुम्ही यायचे नाही! तिघांवर टोळक्याचा लाठ्या काठ्यांनी हल्ला; Video Viral

Beed Crime : बीडच्या कुमशी गावात ग्रामसभेदरम्यान हिंसाचार उसळला. जमावाने तीन जणांवर काठ्यांनी हल्ला केला. ही धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav

बीड तालुक्यातील कुमशी गावात काल ग्रामसभा होती. या दरम्यान तुम्ही ग्रामसभेत यायचे नाही, असे म्हणत दगड आणि लाठ्या काठ्यांनी एका एक टोळक्याने तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मारहाणी दरम्यानचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. दरम्यान अद्याप पोलिसात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

SCROLL FOR NEXT