beed news  saam tv
Video

Beed News: बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पपई पिकाचं लाखो रुपयाचं नुकसान, बळीराजा संकटात|VIDEO

Lakhs Worth of Papaya Destroyed in Beed Storm: बीड येथे झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने अजूनही पंचनामे करून न घेतल्याने बळीराजा हा हवालदिल झाला आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीडच्या गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील श्री किसन उत्तमराव शेळके यांनी आपल्या शेतामध्ये पपई या फळबागाची लागवड केली होती भर उन्हाळ्यामध्ये एक लाख रुपयाचे पाणी विकत घालून फळबाग जोपासला होता मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र अद्याप पर्यंत पंचनामा करण्यासाठी तलाठी आले ना मंडळाधिकारी आले तात्काळ पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

CJPच्या टार्गेटवर आता अमित शाह, विदेशी फंडिंगच्या मुद्यावरून राजीनाम्याची मागणी

Headphone Tips : हेडफोन तुम्हाला बहिरे करतायत? वेळ निघून जाण्याआधी 'या' ७ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT