बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असे म्हणत बीड पोलिस दलातील 107 पोलीस अधिकाऱ्यांनी केले बदलीसाठी विनंती अर्ज...  Saam tv
Video

Beed Police: बीडमध्ये ड्युटी नको रे बाबा! पोलिस दलातील 107 पोलीस अधिकाऱ्यांनी केले बदलीसाठी विनंती अर्ज

107 Beed Police Officers Seek Transfer: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. यातच आता बीड पोलीस खात्यातून मोठी बातमी समोर येत आहे.

Saam Tv

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणाने गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असे म्हणत जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे.. त्यामुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली असून नेमकं बीड जिल्ह्यात आहे तरी काय ज्यामुळे पोलीस अधिकारी ड्युटी करायचं नको म्हणत आहेत .असा प्रश्न उपस्थित केला जात आहे? तसचं उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पालकमंत्री असलेल्यां बीड जिल्ह्यात का नको? या अगोदर अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती मात्र अचानकच बदलीसाठी विनंती अर्ज आल्याने चर्चा होत आहे.. अजित दादा यांनी पालकमंत्री पदाची चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम आहे दिला होता.

संतोष देशमुख हत्या प्रकरण, लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे वाढलेला जातिवाद, त्यातून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे बीड जिल्हाच नको असे काही अधिकारी खासगीत नको म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT