Santosh Deshmukh Case SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घुले, चाटे यांच्यासह चौघांची ओळख परेड होणार |VIDEO

Beed Case Accuse Identification Parade : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून या प्रकरणातील चार आरोपींची ओळख परेड बीड कारागृहात केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड कारागृहात चार आरोपींची ओळख परेड होणार आहे. सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे. त्याची माहिती देणाऱ्यावर बक्षीस देखील ठेवण्यात आलेलं आहे. अशातच आता अटकेत असलेल्या चार आरोपींची ओळख परेड केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बीडच्या मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गेल्या दीड महिन्यापासून राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील ७ आरोपींना सध्या पोलिसांनी तब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला असतानाच आता यातील चार आरोपींची ओळख परेड केली जाणार आहे. बीडच्या कारागृहात ही ओळख परेड होणार आहे. सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार यांची ही ओळख परेड होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT