krushna Andhale SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेच्या कुटुंबाची सीआयडी चौकशी होणार | Video

Krishna Andhale Fugitive : आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या ५१ दिवसांपासून फरार आहे. आता त्याच्या कुटुंबाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या ५१ दिवसांपासून फरार आहे. आता त्याच्या कुटुंबाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे आता सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीकडून आता फरार कृष्णा आंधळेच्या आई - वडिलांची देखील चौकशी केली जात आहे.

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या कृष्णा आंधळेचा तपास अद्यापही पोलिसाना लागलेला नाही. इतर ७ आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू असली तरी कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार आहे. कृष्णा आंधळे याला पोलिसांनी फरार घोषित केलेलं आहे. त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस देखील देण्यात येणार आहे. त्याच्या तपासासाठी पोलिसांचे पथक देखील राज्याच्या विविध भागात रवाना करण्यात आलेले आहे. त्याच अनुषंगाने आता सीआयडीने कृष्णा आंधळे याच्या आई वडिलांची चौकशी करण्याचं ठरवलं असून त्यासाठी त्यांना बोलावण्यात आलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT