Dhananjay Munde SaamTv
Video

Dhananjay Munde : अजित पवारांचा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का ? VIDEO

Ajit Pawar Decision : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन झाली आहे. यानंतर अजित पवार यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे.

Saam Tv

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे. असं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकरणीच बरखास्त केलेली आहे. बीड हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केज तालुका अध्यक्ष विष्णु चाटे यांचं नाव आलं होतं. त्यांच्यावरती निळंबनाची कारवाईसुद्धा झाली होती. आणि आता बीड जिल्ह्यातील राष्ट्रावादी कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारणी देखील रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे या घडामोडींमुळे धनंजय मुंडे यांना मात्र मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT