Viral photo of Bajrang Sonawane’s supporters flaunting a gun inside a Beed hotel; FIR filed against four. Saam Tv
Video

Beed News: बीड पुन्हा चर्चेत; बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांचा हॉटेलमध्ये बंदुकीसह फोटो|VIDEO

MP Bajrang Sonawane Supporters Gun Photo: बीडमधील एका हॉटेलमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या चार समर्थकांनी बंदुकीसोबत फोटो काढून तो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केला. या प्रकारामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांचा शोध सुरू केला आहे.

Omkar Sonawane

खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी चक्क हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटोसेशन केलं आणि ते फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर टाकून मिरवले. मात्र, हे ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई करत चार जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे, रामचंद्र ओमासे असे या आरोपीचे नावं आहेत. याप्रकरणी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, फोटो, आणि मोबाईल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे. चारही आरोपींवर याआधी देखील सावकारी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे आहेत. या चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रविण गायकवाड हल्ल्याशी भाजपचं थेट कनेक्शन; भाजप मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' फोटोवर स्पष्टच बोलले | Pravin Gaikwad

Government Scheme: शाळेपासून ५ किमी लांब राहताय? विद्यार्थ्यांना ६००० रुपये मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

Jalgaon Crime : सोशल मीडियावरून मैत्री; भेटायला बोलावून नेले रूमवर, तरुणीवर अत्याचार

Maharashtra Live News Update : रायगडमध्ये एसटी बसला भीषण अपघात, ३ प्रवासी जखमी

Shivali Parab : रूपाची खाण दिसती छान; शिवालीनं नजरेनं केलं घायाळ, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT