MP Supriya Sule  Saam Tv
Video

Supriya Sule News : मोठी बातमी ! खासदार सुप्रिया सुळेंचा फोन हॅक झाला, पाहा VIDEO

MP Supriya Sule Phone Hacked : खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात मोठी बातमी आहे. त्यांचा फोन हॅक झाल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याचं समोर आलंय. सुप्रिया सुळे यांनी फोन आणि मेसेज न करण्याचं समाज माध्यमांवर आवाहन केलंय. फोन हॅक झाल्याचं दौंडमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आल्याची माहिती मिळतेय. व्हाट्सअॅप बंद असून देखील शेजारीच बसलेल्या जयंत पाटलांना सुप्रिया सुळे यांच्या फोनवरून मेसेज आला होता. त्यावरून सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आलं की, त्यांचा फोन हॅक झालाय. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलवून याबद्दल सांगितलं आणि समाज माध्यमांवर देखील माहिती दिलीय.

माझा फोन बंद आहे. मात्र, माझा फोन कोण वापरत आहे, हे माहीत नाही. मी पोलिसांमध्ये तक्रार दिलीय. मी बराच वेळ फोनवर व्यस्त होते. कारण, माझा फोन हॅक झाला होता अशी प्रतिक्रिया देखील सुप्रिया सुळे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Uddhav Thackeray : मध्यरात्री शिंदेंचं ऑपरेशन टायगर अन् ठाकरेंना जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत तडकाफडकी प्रवेश

लातूर हादरले! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; अमानुष कृत्यामागील कारण वाचून चीड येईल

Belapur Tourism : पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह फिरून कंटाळलात? मग बेलापूरजवळील 'हा' समुद्रकिनारा एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT